सेल्सफोर्स
-
Debug log एकसाथ कसे डिलीट करायचे
जेव्हा तुमच्या salesforce सिस्टम मध्ये खूप debug logs साठतात तेव्हा ते खूप जागा घेतात आणि तुम्ही डेव्हलपर कंसोल उघडला की salesforce तुम्हाला काही संदेश (एरर मेसेज ) देतो. त्यासाठी ते वेळीच नष्ट करणे गरजेचे असते. हे लॉग्स एक एक करून नष्ट करणे खूप वेळ खाऊ असते. तो वेळ वाचवण्यासाठी तुम्ही डेवलपर कंसोल किवा डेटा लोडर… Continue reading